मन्या : बाबा! तुम्ही आईमध्ये काय पाहून तिला पसंत केली?
बाबा : तुझ्या आईच्या गालावर जो छोटासा तीळ आहे ना,
तो पाहून मी तिला पसंत केलं.
मन्या : काय बाबा!
एवढ्या छोट्याश्या गोष्टीसाठी
तुम्ही एवढं मोठं संकट घरी आणलं.