मन्याची गोष्ट…

मन्या : जन्या! तुला एक गोष्ट सांगू का?

जन्या : सांग की, मित्रा!

मन्या : जर बायको तुम्हाला म्हणाली की…

तुम्हाला जे ठीक वाटेल ते करा,

तर याचा एकच अर्थ आहे की…

तुम्हाला तेच ठीक वाटायला हवं,

जे तुमच्या बायकोला ठीक वाटेल.