मन्या आणि जन्या जड कपाट बिल्डिंगच्या पाहिऱ्यांवरून घेऊन जात असतात.
मन्या : जन्या! एक गूड न्यूज आहे!
आणि
एक बॅड न्यूज आहे!
जन्या : अरे यार! शिफ्टिंगच्या वेळी तुला हे सगळं सुचतं!
काय आहे? गूड न्यूज काय आहे?
मन्या : आपल्याला दहाव्या माळ्यावर जायचं आहे
आणि
आपण नवव्या माळ्यावर पोहचलो आहोत.
जन्या : व्वा! मस्त! आणि बॅड न्यूज काय आहे?
मन्या : बॅड न्यूड ही आहे की आपण चुकीच्या बिल्डिंगमध्ये आलो आहोत.