बायको : ऐका! मी दोन तासांसाठी बाहेर जात आहे.

तुम्हाला काही हवं आहे का?

नवरा : नको! एवढं पुरेसं आहे.