बायको : एक ते पन्नासमधला एक अंक बोला.

नवरा : अत्ता नाही, मला खूप काम आहे.

बायको (लाडात) : बोला की! प्लीज बोला!

नवरा : बरं बाई! तीस!

बायको : आता मी तुमच्याशी तीस दिवस बोलणार नाही.

नवरा : अगं! असं काय करते! नको ना असं करू!

प्लीज! मला अजून एक चांस दे!

बायको : बरं! ठीक आहे, एक ते पन्नासमधला एक अंक बोला.

नवरा : पन्नास! आता पन्नास दिवस काहीच बोलायचं नाही.