बायको : एक विचारू?

नवरा : विचार की!

बायको : तुमचं माझ्यावर जास्त प्रेम आहे की तुमच्या आईवर?

नवरा : अगं! माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे.

बायको : जो माणूस इतक्या वर्षांत आपल्या आईचा नाही झाला, तो माझा कसा होईल.

नवरा : अगं! मी असंच बोललो, माझं आईवरच जास्त प्रेम आहे.

बायको : मला माहीतचं होतं… 

तुमचं आईवरच जास्त प्रेम आहे,

मग मला कशाला लग्न करून आणलंत.