मन्या कुटुंबासोबत मुलगी पाहायला जातो…

त्यांच्यासमोर मुलीकडचे तिच्या गुणांची प्रशंसा करायला लागतात.

मुलीकडचे सांगतात, “मुलीचा आवाज कोकिळेसारखा आहे, मान मोरासारखी आहे,

चाल हरिणीसारखी आहे आणि स्वभाव म्हणाल तर गाय आहे गाय.”

हे ऐकून मन्याला राहवत नाही आणि…

तो विचारतो, “अहो, हिच्यात मानवाचे काही गुण आहेत की नाही?”