(मन्याची बायको बदाम खात असते.)
मन्या : मला टेस्ट करयाला दे.
(बायको मन्याला एक बदाम देते.)
मन्या : हे काय, फक्त एकच?
बायको : बाकी सगळ्यांची टेस्टदेखील अशीच आहे.
(मन्याची बायको बदाम खात असते.)
मन्या : मला टेस्ट करयाला दे.
(बायको मन्याला एक बदाम देते.)
मन्या : हे काय, फक्त एकच?
बायको : बाकी सगळ्यांची टेस्टदेखील अशीच आहे.
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes on husband wife daily marathi joke hasa dd 70