हास्यतरंग : पंधरा दिवसांत…

Marathi Joke : ५० टक्के डिस्काउंट…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

पुस्तक विक्रेता : केवळ पंधरा दिवसांत फाडफाड इंग्रजी बोलायला शिका.

महिलांना ५० टक्के डिस्काउंट!

मन्या : महिलांनाच डिस्काउंट का?

पुस्तक विक्रेता : यात महिलांना फक्त इंग्रजीच शिकयचंय.

फाडफाड तर त्या पहिल्यापासूनच बोलतात.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes on ladies english daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : बायकोचा नंबर…
फोटो गॅलरी