शिक्षक : वास्तव आणि भ्रम यात काय फरक आहे?

मन्या : तुम्ही शिकवताय हे वास्तव आहे

आणि आम्ही शिकतोय हा भ्रम आहे.