बंडूच्या डाइनिंग रूममधील छत गळायला लागले.
.
.
.
.
प्लंबर : तुम्हाला कधी कळले?

बंड्या : काल रात्री माझं सूप ३ तास झाले संपेना तेव्हा…