चंप्या : बरं झालं मी अमेरिकेत जन्माला नाही आलो व भारतातच जन्माला आलो..... झंप्या : का रे अमेरिकेत का नाही ? चंप्या : अरे माठ्या येवढं पण समजंत नाही का... मला इंग्रजी कुठे येतं बोलता ?