पुणेरी दिवाळी पुण्यात पडणाऱ्या सतत पावासाच्या अनुषंगाने तात्या : काय म्हणते दिवाळी ? जोशी काका : काही नाही , यंदा बायकोला रेनकोट आणि बहिणीला छत्री ! . अन् अख्ख्या सासुरवाडीला ताडपत्री