पेशंट : डॉक्टर साहेब , तुम्ही सांगितल्या पासून दारू पित नाही , फक्त कोणी आग्रह केला तरच घेतो.. डॉक्टर : हे कोण तुमच्या बरोबर ? पेशंट : ह्यालाच ठेवलाय आग्रह करायला