नवरा बायको एकत्र प्रवास करत होते..
गाडी जवळ एक भिकारी आला , त्याला पाहून बायको पर्स उघडतच होती …
इतक्यात भिकारी बोलला…
सात जन्म तुमची जोडी अशीच राहू दे…
बायकोने उघडलेली पर्स परत बंद केली …
ते बघून स्मार्ट भिकारी… म्हणाला
हा जन्म सातवा ठरू दे…
बायकोने पुन्हा पर्स उघडली ना राव..