पुण्यात एका ग्रुपवर एकाने आनंदाने पोस्ट टाकली. माझे लग्न झाले ग्रुपवर इतरांनी रिप्लाय दिला... आपल्या वैयक्तिक समस्या ग्रुपवर टाकू नयेत