पुण्याच्या एका लग्नात जेवताना ग्लासातील पाणी संपले की कुणीतरी सारखे पाणी वाढून जात होते. पाण्याचा आग्रह सुरूच होता असे म्हणा ना..! शेवटी एक जण म्हणाला, "थोडा मसाले भात मिळेल का? पाणी घशात अडकलय!"