स्थळ:- तुमचे आवडते ठिकाण

श्रोता:- लेले सर तुम्ही पेटी इतकी सुंदर कशी बुवा वाजवता?

लेले सर :- प्रत्येक श्रुतीच्या एक सहस्त्रांश ध्वनीमुल्याची अनाहत विचरणे कंपित होण्याच्या कर्णपटलसापेक्ष अनुभूतीचे व्यामिश्र अभिसरण मला नादनिर्मितीचे ध्वनीसंकर होण्याआधी जाणवतात.

श्रोता:- अस्सं होय!!! मग बरोबर आहे