पुण्यातल्या एका जिममध्ये लागलेली पाटी नियमितपणे जिमला येणाऱ्यांसाठी सूचना १ ते ७ जानेवारीदरम्यान जिमला येणाऱ्यांची गर्दी वाढेल. पण ही गर्दी तात्पुरती असेल. त्यानंतर सर्व सुरळीत होईल.