पावसाळ्यात तीन गोष्टी लक्षात ठेवा. (१)पावसात गाडी सावकाश चालवा. (२)गाडी चालवताना पुढचा ब्रेक दाबू नका. (३)आणि पोरींकडे बघुन ऱेस वाढवू नका... कारण त्या मनातल्या मनात बोलत्यात हे मेलं थोबडावर पडलं पाहीजे.