शिक्षक : हॉस्पिटलचा अर्थ काय आहे ??? बंड्या : पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत जाण्यासाठी मध्येच टोल नाका लागतो त्याला हॉस्पिटल म्हणतात