रमेश - काय झालं रे सुरेश - अरे या बायका...कोणाचं का ऐकत नसतील रमेश - अरे मित्र... स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते सुरेश... काहीही बोलू नकोस.... रमेश...... अरे हो खरेच...स्त्री फक्त आणि फक्त फोटोग्राफरचे ऐकते... बाकी कोणत्याही पुरुषानं सुचना केलेल्या तिला आवडत नाही....