बंड्या - I LOVE YOU... मुलीने बंड्याच्या खाडकन खानाखाली लगावली....'काय बोललास?' मग बंड्याने पोरीच्या खाडकन दोन कानाखाली लगावल्या...आणि म्हणाला... ऐकूच आले नाही तर मारले कशाला