पुण्यातील एका किराणा मालाच्या दुकानातील पाटी- "एकदा विकलेला नारळ कोणत्याही सबबीवर परत घेतला जाणार नाही. तुमची मुले मोठेपणी कशी निघतील हे तुम्हाला आताच सांगता येईल काय? तसेच नारळ कसा निघेल याची आम्ही खात्री देऊ शकत नाही (!)" [ie_dailymotion id=x7g1dmr]05