रमेश- अरे सुरेश, जॅकीचेनच्या सासूचे नाव माहित आहे का?
सुरेश- डी-कॉल्ड
रमेश- तु एवढ्या आत्मविश्वासाने कसे काय सांगतोयस?
सुरेश- अरे टीव्हीवर सांगितले आहे, ‘डी- कॉल्ड चेन की सास’
संग्रहित लेख, दिनांक 9th Dec 2019 रोजी प्रकाशित
जॅकीचेनच्या सासूचं नाव माहित आहे का?
वाचा भन्नाट मराठी विनोद
Written by लोकसत्ता ऑनलाइन#MayuR

First published on: 09-12-2019 at 16:13 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi joke avb 95