आज सुरेशने परत एक कमाल केली
बँकेत जाऊन झोपला
कारण….
तिथं लिहिलं होतं
.
.
.
.
“यहाँ सोने पर लोन मिलेगा”
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2019 रोजी प्रकाशित
लोन मिळवण्याची अजब पद्धत
वाचा भन्नाट विनोद
Written by लोकसत्ता ऑनलाइन#MayuR

First published on: 08-12-2019 at 17:55 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi joke avb