तराजूवर बसलेला कोंबडा ग्राहकाकडे वारंवार रोखून बघत होता.

ग्राहक : काय रे कोंबडय़ा, रोखून काय बघतोस माझ्याकडे

कोंबडा बोलला.

.

.

मला तर विकत घेतलेस पण कांदे विकत घेऊन दाखव.