एके दिवशी गण्या पोलीस स्टेशनमध्ये जातो.
पोलीस स्टेशनमध्ये एका बोर्डवर खूप सारे फोटो लावलेले असतात.
ते फोटो पाहून गण्या विचारतो….
गण्या – काय हो साहेब, हे एवढे सगळे फोटो कुणाचे?
पोलीस – हे सगळे खूप खतरनाक गुंड आहेत. त्या सगळ्यांना पकडायचंय…………
.
.
.
.
.
.
.
गण्या – साहेब, तुम्ही पण असे कसे हो…. जेव्हा त्यांचे फोटो काढले, तेव्हाच पकडायचं ना…..
बिचारा गण्या अजूनही सुटलेला नाही…..