बायको - काय हो... इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा - बहिणीशी... बायको - अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? . . . . . . . . नवरा - अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय.... बिचारा नवरा तेव्हापासून बायकोकडे मोबाईल मागतोय....