एक दिवस मुलगी लाडात येऊन आईला म्हणते…
मुलगी – आई, सध्या ना, सगळीकडे प्रेमाचा व्हायरस पसरलाय गं…
आणि मला पण त्याची लागण झालेय असं वाटतंय
.
.
.
.
.
.
.
आई – बाळा, तू अजिबात काळजी करु नकोस..
माझ्याकडे ‘चप्पल’ नावाचा अँटीव्हायरस आहे… सगळे व्हायरस एका मिनिटात साफ करते..