बायको एकदा लाडात येऊन म्हणते…

बायको – अहो, माझ्यासाठी तुम्ही वाघाची शिकार करा ना! मला ना.. वाघाचे कातडे आपल्या घरात लावायचे आहे…

नवरा – दुसरं काहीही सांग…. पण हे असलं काहीतरी सांगू नकोस…

बायको (शांतपणे) – ठीक आहे.. मग तुमच्या मोबाईलमधले Whatsapp चे मेसेज दाखवा…..

.

.

.

.

.

.

.

.

.

.

नवरा – वाघ साधा हवा की पांढरा?