संध्याकाळची वेळ होती. नवरा कामावरून घरी आला, तर घराला कुलूप होते.

नवरा बायकोला फोन लावणार इतक्यात बायको समोरून आली.

नवऱ्याने बायकोला थेट प्रश्न केला…

नवरा – कुठे गेली होतीस गं इतक्या संध्याकाळी ?

बायको – अहो, आपल्या जवळच्या मैदानात रक्तदान शिबीर आहे. तिकडे रक्तदान करायला गेले होते.

.

.

.

.

.

.

नवरा – हे काही बरोबर नाही… माझं रक्त प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं..