बेडकाला दगड मारला की मुकी बायको मिळते असं सांगयचे... तेव्हा आम्ही जाम घाबरायचो... . . . . . . . . आता वाटतं, दगड मारला असता तर बरं झालं असतं....