सुरेश : अरे, काल माझ्या वडिलांच्या अंगावरून ४० गाड्या गेल्या.

रमेश : काय म्हणतो. तरी ते जिवंत आहेत?

सुरेश : हो. कारण ते पुलाखाली उभे होते.