पोलीस : काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री? बेवडा : प्रवचन ऐकायला....! पोलीस : कोणत्या विषयावर प्रवचन आहे ? बेवडा : दारूपासून होणारे दुष्परिणाम.... पोलीस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचन बेवडा : माझी बायको...!!!