बंड्या – हॅलो, फ्लिपकार्टमधून बोलताय कां आपण??

फ्लिपकार्ट :- एस सर!!

बंड्या – आजच माझ्या पत्नीची डिलीव्हरी झाली आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय!!

फ्लिपकार्ट :- अभिनंदन!! आनंदाची गोष्ट आहे ही पण मी आपली काय सेवा करू शकतो??

बंड्या – विशेष काही नाही, मी माझ्या बॅंकेच्या खात्याचा नंबर देतो तो लिहून घ्या आणि त्यात कॅश जमा करा!!

फ्लिपकार्ट:- हॅलो सर, आपला काही तरी गोंधळ झालेला दिसतोय. हे फ्लिपकार्ट आहे. कॅश कशासाठी भरायची आम्ही??

बंड्या – वाह रे पठ्ठे!! मग डेक्कनवर एवढे मोठ्ठाले बोर्ड लावलेत “कॅश ऑन डिलिव्हरी” ते कशासाठी??