दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी...ऑफिसला जाताना सुरेश काहीसा त्रासलेला दिसत होता...म्हणून रमेश त्याला विचारतो... रमेश - काय झाले रे? असा का तोंड वाकडे करून बसला आहेस... सुरेश - मोबइलमध्ये एवढे सोने झाले आहे की अस वाटतंय, संध्याकाळ पर्यंत ED ची धाड पडते की काय...