बायको: (लाजत) अहो मला सांगा ना; मी तुम्हाला किती आवडते?     नवरा: खुप खुप खुप आवडते ग...     बायको: असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लीज..   नवरा: म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या पाच-सहा बायका अजून कराव्यात... बायकोने खूप हाणले ..