एक महत्त्वाचा प्रश्न. ….
बाई विमानात निश्चिंतपणे का बसते ? कारण ती विमानाच्या वैमानिकाला ओळखत नसते.
ती बोटीत निश्चिंतपणे का बसते? कारण ती बोटीच्या कॅप्टनला ओळखतही नसते.
ती ट्रेनमधून निश्चिंतपणे का प्रवास करत असते ? की जेव्हा ती ट्रेनच्या चालकालाही ओळखत नसते.
ती बसमधूनही निश्चिंतपणे का प्रवास करते ? जेव्हा ती बसच्या चालकाला ओळखत नसते.
मग तिचा नवरा गाडी चालवताना त्याला एवढ्या सूचना का देत असते?