तुम्ही तरुण आहात की तुमचं वय झालंय हे ठरवण्यासाठी तुम्हाला एक सोपी टेस्ट सांगतो "दीक्षित" म्हटलं की ज्याला "माधुरी" दिसते तो अजूनही "तरूण" आहे ..... आणि....... ज्याला दिक्षित म्हटल की "डाएट" दिसतं तो ..... बाकीचं काही सांगायची गरजच नाही म्हणा...