पुणेकर: नवीन सुनबाईंचं नाव काय ठेवलं? मुंबईकर : श्यामला... थोडी सावळी आहे ना ती म्हणून. पुणेकर: बरं झालं सावळी आहे. गोरी असती तर गोरीला ठेवलं असतं!