फक्त ११० रूपयांमध्ये आयुष्यभर बसून खा... गल्लीत फेरीवाल्याचा आवाज ऐकून मी धावत धावत बाहेर आलो.. लाकडी पाट विकत होता... त्याला विचारले बाबा कुठला आहेंस तर म्हणाला पुण्याचा