संता - ऐक ना... अमिताभ बच्चन दारु न पितासुद्धा हुबेहूब दारुड्यासारखा अभिनय करतात... कसं जमत असेल त्यांना....... बंता - मित्रा... तूला कसं सांगायचं ... दारुड्याच्या अभिनयापेक्षा दारु पिऊन घरी गेल्यावर दारु न पिल्याचा अभिनय करणे जास्त अवघड असते....