गुरुजी : गण्या जगात देश किती आहेत? गण्या : एकच देश आहे भारत गुरुजी : (संतापून) अमेरिका, चीन,पाकिस्तान या काय तुझ्या सासुरवाड्या आहेत का? गण्या : गुरुजी आता मस्करी नको हा हे तर विदेश आहेत ना!