बाहेर पाऊस पडत असतो. नवरा (बायकोला)- तुला असं नाही वाटत का, की पावसाळा आहे, आपण पावसात भिजावं, इकडे-तिकडे उड्या माराव्यात, गाणं गुणगुणावं...! बायको- (शांतपणे) पावसाळा आला की बेडकांना असंच वाटतं! विषय संपला! [ie_dailymotion id=x7g1ekr]