एक मित्र - काय रे आज सतत हात खिशात का? दुसरा मित्र - हातात सतत मोबाइल घेऊन बसतो म्हणून बायकोने रात्री मी झोपल्यावर माझ्या हातावर मेहंदी काढलीय. आता खिशात हात घालून गप्प उभं रहावं लागतंय....