प्रश्न - ललित मोदी, मल्ल्या, नीरव मोदी यांच्याकडून आपण काय शिकलं पाहिजे? उत्तर - कांड केल्यावर वकीलाकडे जाण्या ऐवजी ट्रॅव्हल एजंट कडे जा, नाहीतर तुमचा भुजबळ होईल.