पुणेकर - (पाहुण्यांना) अजून बिस्किटे घ्या ना ! पाहुणे- नको हो, आधीच मी पाच खाल्ली आहेत ! पुणेकर- तशी तुम्ही सहा खाल्ली आहेत... पण घ्या की अजून ! इथे कोण मोजत बसलंय..! [ie_dailymotion id=x7g1cip]