बंड्या – मला सडलेले आंबे द्या…

दुकानदार – सडलेले?

बंड्या – हो, सडलेले आणि खराब झालेले आंबे द्या…

दुकानदार – ठीक आहे, हे घ्या…

बंड्या – या आंब्याला बाजूला ठेवा आणि राहिलेल्या आंब्यातून एक डझन चांगले आंबे द्या…