एक मुलगा हरवला …
म्हणून घरच्यांनी WhatsApp वर त्याचा फोटो आणि मेसेज बनवून टाकला.
तो मुलगा लवकरच सापडला, WhatsApp चे त्यांनी शतश: आभार मानले.
पण आता तो मुलगा 6 महिने झाले शाळेत जाऊ शकत नाहीये कारण…
.
.
.
.
.
.
.
रस्त्यात ज्याला तो मुलगा दिसतो तो त्याला घरी आणून सोडतो….